मी दिवसभर कितीही दंगा केला
तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही...
घरापासून दूर आता म्हणूनच कदाचित
शांत झोप कधी लागली नाही...
कुणी विचारतं...
" तुला घरी जावंसं वाटत नाही......???"
कसं सांगू त्यांना, घरातून निघताना
आईला मारलेली मिठी सोडवत नाही...
आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते...
माझे मन देखील येथे
तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही...
घरापासून दूर आता म्हणूनच कदाचित
शांत झोप कधी लागली नाही...
कुणी विचारतं...
" तुला घरी जावंसं वाटत नाही......???"
कसं सांगू त्यांना, घरातून निघताना
आईला मारलेली मिठी सोडवत नाही...
आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते...
माझे मन देखील येथे
तुझ्यासाठिच झुरते...
तुझ्या हातचा चहा
तुझ्या हातची पोळी...
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
माझी जीभ आसुसली...
घरापासून दूर...
आई जग खूप वेगळं आहे
तुझ्या सावलित अगदी बिनधास्त होते
आता रणरणतं ऊन आहे...
तू आपल्या पिलांसाठी
सगळं केलंस...
एक दिवस पिलं म्हणाली , "आई, आता आम्हाला जायचंय ..."
आणि तू त्यांना जाऊ दिलंस
आई, तू इथे नाहीस
बाक़ी माझ्याकडे सगळं आहे...
घरापासून दूर
जग खूप वेगळं आहे......
2 Comments:
it is the first time i have seen a blog written in hindi at blogspot although it is not purely Hindi but it is like hindi
i am very happy to see it.
please continue with it.
best of luck
videhi.......
hridaysparshi kavitaa
i snet it to many friends..
Post a Comment
<< Home